Ferfar #1088 · औरंगपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- राजाराम आसाराम गोरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार ; विठ्ठल लक्ष्मण तोगे (खाता क्रमांक;189) रा;औरंगपुर यांची मौजे औरंगपुर शिवारात गट.क्र/सर्व्हे क्र.80 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर.चौ.मी आणि पो.ख क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी त्यांनी स्वत;ची मुले यांना खालील प्रमाणे वाटुन दिले आहे .
लिहुन घेणार;1)दिपक विठ्ठल तोगे (खाता क्रमांक;नवीन खाते);- मौजे औरंगपुर शिवारात गट.क्र/सर्व्हे क्र.80 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.19.5 हे.आर.चौ.मी आणि पो.ख क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी
लिहुन घेणार ;2)गणेश विठ्ठल तोगे (खाता क्रमांक;नवीन खाते);मौजे औरंगपुर शिवारात गट.क्र/सर्व्हे क्र.80 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.19.5 हे.आर.चौ.मी आणि पो.ख क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी
वरील प्रमाणे नाव दाखल करण्यासाठी अर्ज व 100 मुद्रांक शुल्क भरुन रजि.नो.क्र.24931 दि;06/10/2026 अन्वये वाटणीपत्रक दाखल केल्यावरुन घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफारला नोंद घेण्यात