Ferfar #1056 · झांझर्डी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
अर्जदार विजय उत्तम खंडागळे यांनी विनंती अर्ज देऊन कळविले की मौजे झांझर्डी येथील जमीन गट नं 56 मध्ये जमीन असुन यामध्ये इतर हक्कात विहिरीत 0-8-0 आणे हिस्सा व सामाईक बोअरवेल मध्ये माझा अर्धा असुन सामाईक विहिरीत व सामाईक बोअरवेल असलेला हिस्सा लिहुन घेणार माझा भाऊ संजय उत्तम खंडागळे यांना कायम स्वरूपी वाटणीपत्रा आधारे वाटुन दिली आहे करिता विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 577253, दिनांक 17/10/2026 वरील शपतपत्रा नुसार वाटुन दिली आहे नोंद मंजुरीस सादर.