सातबारा Watch

← तळपिंप्री

Ferfar #3087 · तळपिंप्री

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
50
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार;सुमन राजु बोरुडे रा.सावखेडा यांची मौजे तळपिंप्री शिवारात गट.क्र 50 मध्ये जमीन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहिर खोदलेली आहे.तिची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आले.नोंद मंजुरीस्तव सादर.