Ferfar #1342 · बोरुडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- संदीप बबनराव चौधरी
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
किशोर भागचंद तांगडे यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बोरुडी शिवारातील गट नं.10 मधील खातेदार सोमीनाथ किशोर भागचंद तांगडे यांचे नाव डबल झाले असून त्यांचे 8 अ चा उतारा वेगवेगळा निघत आहे,त्यांना शासकीय कामात अडथळा निर्माण होत असल्याने खाते क्र.367 व 554 एकत्र करून त्यांचे एक नाव ठेवण्यात येते, करीता अर्ज आलेवरून दुरुस्ती नोंद घेण्यात आली,जी मंजुरिस्तव सादर.