Ferfar #1343 · बोरुडी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- संदीप बबनराव चौधरी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
लताबाई रामकिसन जेऊघाले (खाता क्रमांक 481) गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
संदीप रामकिसन जेऊघाले (खाता क्रमांक :-609)गट/सर्व्हे क्रमांक 56 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 295240) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.