सातबारा Watch

← हमजाबाद

Ferfar #337 · हमजाबाद

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार - समीर असलम पठाण रा.नंद्राबाद ,ता.गंगापूर ,जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज देवून विनंती केली आहे कि त्यांच्या नावे मौजे हमजाबाद शिवार गट नंबर 20 मध्ये 0.60 हे.आर शेतजमीन असून या जमीन क्षेत्रात एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद सातबारा इतर हक्कात घेण्यासाठी आलेल्या विनती अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला, जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.