Ferfar #338 · हमजाबाद
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2
- Talathi
- संदीप अशोक बोडखे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
विहीर नोंद :-
अर्जदार - शेख अलीम शेख रसूल रा.हमजाबाद, ता.गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर
यांनी अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय गंगापूर यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक - 111/2018 व दस्त दिनांक 06/01/2018 रोजी केलेल्या दस्ताची प्रत देऊन विनंती केली आहे की, मौजे हमजाबाद शिवार गट क्रमांक 2 मध्ये अर्जदार यांच्या नावे असलेल क्षेत्र व या क्षेत्रात असलेली एक विहीर नोंदणीकृत खरेदी खत दस्त क्रमांक - 111/2018 दस्त दिनांक 06/01/2018 नुसार लिहून देणार – आबासाहेब रंगनाथ जाधव व कल्याण रंगनाथ जाधव यांनी लिहून घेणार शेख अलीम शेख रसूल यांना विहीर व विहिरीच्या पूर्ण पाण्यासहित कायमस्वरूपी विक्री केलेली आहे. करिता मौजे हमजाबाद शिवार गट क्रमांक 2 मध्ये इतर अधिकारात फेरफार क्रमांक 180 नुसार- आबासाहेब रंगनाथ जाधव व कल्याण रंगनाथ जाधव यांच्या नावे असलेली सामाईक विहिरीची नोंद कमी केली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.