सातबारा Watch

← शिरेसायगाव

Ferfar #1701 · शिरेसायगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
36, 56
Talathi
हरिदास रामदास गायकवाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 मा.तहसीलदार गंगापूर यांचे न्यायालयातील प्रकरण जा.क्र.2026/महसूल/जमा 1/रस्ता/प्र.क्र.01 दि.29/01/2026 व पत्र जा.क्र.2026/महसूल/जमा 1/रस्ता/कावी दि.16/07/2026 तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.जमीन 2025/प्र.क्र.47/ज-1 अ अन्वये वादी नारायण रंगनाथ नेमाने विरुद्ध प्रतिवादी सुधाकर मुरलीधर जगताप व शोभा सुधाकर जगताप प्रकरणात गट क्र.36 व 56 च्या बांधाने गट क्र.37 व 38 मध्ये जाण्यायेण्यासाठी वहिवाटीचा रस्ता वादी नारायण रंगनाथ नेमाने यांना खुला करून देण्यात आलेला असून त्यानुसार वादी यांच्या हक्कात गट क्र.37 व 38 मध्ये जाण्यायेण्यासाठी वाहिवाटीच्या रस्त्याची नोंद घेण्यात आली.मा.तहसीलदार गंगापूर यांचे पत्रान्वये नोंद घेण्यात आली.