सातबारा Watch

← जाखमाथा

Ferfar #3720 · जाखमाथा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/1
Talathi
गजेंद्रकुमार दत्तराव सोनटक्के
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 ईतर हक्की नोंद – अर्जदार प्रज्वल तुकाराम सटाले यांनी यांनी अर्ज देवुन कळविले की मौजे जाखमाथा येथे गट नबंर 14/1 मध्ये त्यांची शेत जमीन असुन सदर जमीनीचे शेजारी मंदा देविदास काटकर यांची जमीन असुन त्यांनी त्यांचे क्षेत्रात जाण्यायेण्यासाठी गंगापुर वैजापुर महामार्गाला लागुन असलेला दक्षिण-उत्तर दिशेने अंतर्गत असलेल्या 12 फुट रस्या्यचे पश्चीम बाजुने पुर्व-पश्चीम 05 फुट व दक्षिण-उत्तर 250 फुट या प्रमाणे प्रज्वल तुकाराम सटाले व सुर्वणा संजय जाधव यांना मंदा देविदास काटकर यांचे क्षेत्रातुन रस्ता कायम स्वरुपी घेतलेला असुन लिहुन देणार व घेणार यांना कायमस्वरुपी वापरासाठी रस्ता वापरा बाबत 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी संमतीपत्र केले आहे. करीता लिहुन देणार व घेणार या सर्वाचे जबाब व 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी संमतीपत्रासह अर्ज आले वरुन स्थळ पाहणी पंचनामा आधारे नोद घेतली फक्त.