सातबारा Watch

← मुदेशवाडगांव

Ferfar #1792 · मुदेशवाडगांव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
विजय रामनाथ गिरबोने
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 विहीर नोद – अर्जदार रमेश रुस्तुम शेजुळ यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे मुददेशवाडगाव येथे गट नबंर 73 मध्ये शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक स्वंतत्र नवीन विहीर खोदली असुन सदर विहीर ही स्वंतत्र असुन या प्रमाणे नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे. करीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे नोद घेतली फक्त.‍