Ferfar #372 · महंमदपुर (पिंपरखेडा)
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- खांडेकर बी. एस.
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
वाटणीपत्र:
अर्जदार नंदाबाई शांतीलाल चनघटे यांनी अर्ज व 100 रू स्टॅम्पपेपरवरील वाटणीपत्र देउन कळविले की, मौजे महंमदपुर शिवारातील गट नं 4 मध्ये नंदाबाई शांतीलाल चनघटे यांच्या नावावर लागवडी योग्य क्षेत्र 1.19 हे.आर. जमीन यापैकी 0.20 हे.आर जमीन आपापसात आई-मुलगा या नात्याने 1) भरत शांतीलाल चनघटे यांना लागवडी योग्य क्षेत्र 0.20 हे.आर. जमीन वाटुण दिली तसेच सदरील गटातील त्यांच्या स्वतंत्र विहीरीपैकी 0-8-0 आणे हिस्सा वाटुण दिला आहे.
करीता 100 रू स्टॅम्पपेपर क्र. 82AB 333335 – 2025 वरील नोटरी केलेले वाटणीपत्र व अर्ज सादर केल्यावरुन नोंद घेतली. जी मंजुरीस्तव सादर.