Ferfar #15069 · गंगापुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/2
- Talathi
- गणेश जगन्नाथ लोणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्जदार बाळासाहेब दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय किसन शिंदे व रुख्मनबाई दत्तात्रय शिंदे यांनी अर्ज देऊन कळवले की त्यांची मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 223/2 मध्ये शेतजमीन असून त्यात त्यांनी सामाईक विहीर खोदली असून त्याची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. करिता स्थानिक स्थळ पाहणी व पंचनामा करून अर्जदार बाळासाहेब दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय किसन शिंदे व रुख्मनबाई दत्तात्रय शिंदे यांच्या नावे सामाईक विहिरीची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.