सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #15086 · गंगापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
253/अ
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अर्जदार हबीब सालेह महमंद रा गंगापूर यांनी अर्ज व फेरफार क्र १०६०० सादर करून कळवले त्यांची मौजे गंगापूर सर्वे क्र 253 अ मध्ये शेतजमीन असून 7/12 इतर अधिकारात स.कु. मुरलीधर चा.कु. रामनाथ अशी नोंद फेरफार क्र १०६०० नुसार कमी करण्यात आली होती परंतु आज रोजीच्या 7/12 परत सदर नोंद दिसून येत आहे. करिता सदर ची नोंद कमी करून देण्यात यावी असा अर्ज केल्यावरून ,अर्ज व फेरफार क्रमांक १०६०० नुसार नोंद कमी करण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.