सातबारा Watch

← गंगापुर

Ferfar #15109 · गंगापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/2
Talathi
गणेश जगन्‍नाथ लोणे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार शिवाजीराव माधवराव पानकडे रा गंगापूर ता गंगापूर यांनी अर्ज देऊन कळवले कि त्यांच्या नावे मौजे गंगापूर शिवारात सर्वे क्र 22/2 मध्ये फेरफार क्रमांक 14255, सर्वे क्रमांक 22/3 मध्ये फेरफार क्रमांक 11884,अन्वे क्षेत्र असून त्यांचा खाता क्रमांक 2041 असा आहे परंतु 7/12 वर त्यांचे नाव चुकीने शिवाजी महादू पानकडे असे झाले त्याऐवजी त्यांचे खरेदी खता प्रमाणे त्यांचे नाव शिवाजीराव माधवराव पानकडे अशी दुरीस्ती करण्यात यावी करिता अर्ज व खरेदी खता आधारे नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.