सातबारा Watch

← इस्माइलपुर

Ferfar #677 · इस्माइलपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
3
Talathi
सुनिल रायसिंग राजपूत
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रामेश्वर स्वरुपसिंग राजपुत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामेश्वर स्वरुपचंद गुसिंगे ऐवजी रामेश्वर स्वरुपसिंग राजपुत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज,राजपत्र,टी.सि.प्रत. प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/06/2026 मधील नोंदणी क्र.A- 2619037 अन्वये रामेश्वर स्वरुपचंद गुसिंगे ऐवजी रामेश्वर स्वरुपसिंग राजपुत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .