सातबारा Watch

← शेकटा

Ferfar #6314 · शेकटा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
271
Talathi
सरिता प्रदीप पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑॅप.बॅक लि.,बीड शाखा बिडकीन लिहून घेणार : विष्णु एकनाथ भवर यांनी सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : छत्रपती राजश्री शाहू अर्बन को ऑप बँक लि बीड शा बिडकीन कडून र रु १ कोटी ५० लाख विष्णु एकनाथ भवर कडे - 4906 सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : दिनांक 14/01/2020 रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को.ऑप.बँक लि.बीड चा विष्णु एकनाथ भवर यांच्या नावे र.रु.2500000/- कर्ज. - 5321 सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : दिनांक 07/09/2020 रोजी श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप लि शा बिडकीन चा विष्णू एकनाथ भवर यांच्या नावे र.रु.3500000/- कर्ज. - 5476 सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : प्रमाणे विष्णु एकनाथ भवर ,विष्णू एकनाथ भवर यानी श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को-ऑॅप.बॅक लि.,बीड शाखा बिडकीन यांच्या कडुन रक्कम रुपये 10000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5837 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप लि शा बिडकीन यांचेकडील पत्र व नोंदणीकृत रीलन्व्हेन्स डीड दस्त क्रमांक 1501/2026 दिनांक 24/02/2026 दुय्यम निबंधक पैठण दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करण्यात आला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.