Ferfar #6323 · शेकटा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- सरिता प्रदीप पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
दिनकर तेजराव गावंडे ,संतोष बाबुराव पठाडे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे शेकटा येथील जमीन गट नं 106 मध्ये फेरफार क्र.6264 व फेरफार क्र.6297 ने आलेली संपूर्ण जमीन 2 हे 22 आर पो.ख जमीन हि वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आली असून इतर अधिकारात दिनकर तेजराव गावंडे ,संतोष बाबुराव पठाडे यांची 2 हे 22 आर जमीन हि वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आली आहे अशी नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.