Ferfar #1768 · औरंगपुर बुट्टेवाडी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
अर्जदार: पोपट मुरलीधर बरडे
रा.अमरापूर वाघुंडी,ता.पैठण जि.छ.संभाजीनगर
अर्जदार यांनी अर्जासोबत, नोटरी केलेल्या बॉंड वरील शपतपत्रासह पंचनामा सादर करून कळविले आहे कि त्यांनी त्यांच्या औरंगपुर बुट्टेवाडी शिवारातील गट नंबर 17 मध्ये नवीन बोरवेल घेतला आहे. सबब इतर अधिकार सदरी बोरवेल नोंद घेण्यात आली.नोंद मंजूरीस्थव सविनय सादर.