Ferfar #4862 · तोंडोळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347
- Talathi
- श्रीहरी दगडु कांबळे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
संतोष बाबुराव पठाडे यांनी अर्ज केलेवरून मौजे तोंडोळी शिवारातील शेतजमीन गट नं.347 मध्ये पुष्पा संतोष पठाडे व संतोष बाबुराव पठाडे यांची सामाईकात दोन बोरवेल व एक शेततळे आहे.तसेच तीन ते साडे तीन वर्षाची बोराची झाडे -5,चिंचेची झाडे -4 आणि आंब्याची अंदाजे झाडे-200,व एक जनावराचा गोठा आहे.पंचासमक्ष पंचनामा करून 7/12 सदरी इतर अधिकारात नोंद केली असे.