Ferfar #2017 · जैनपुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- भाग्यश्री बाबूराव मिटके
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
चांगदेव रामराव तीळेकर (खाता क्रमांक 51) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 35, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
संमती देणार :- लताबाई चांगदेव तिळेकर,ओमकार चांगदेव तिळेकर
लिहुन घेणार :
दिपककुमार राधेशाम काबरा , (खाता क्रमांक :-2240)गट/सर्व्हे क्रमांक 35 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10683 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.