सातबारा Watch

← कवडगांव

Ferfar #1270 · कवडगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/1
Talathi
अमोल संजीवन भोसले
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : मे.एस.आर.वायर , प्रोडक्ट्र तर्फे पार्टनर शशिकांत विश्वास ढोले प्लॉट नं.05 यांनी सर्व्हे क्रमांक : 22/1 तपशिल : प्रमाणे मे.एस.आर.वायर , प्रोडक्ट्र तर्फे पार्टनर शशिकांत विश्वास ढोले प्लॉट नं.05 यानी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा क्रांती चौक छ संभाजीनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 10500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1005 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र पत्र आणि दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील रद्दबातल गहाण खत क्र ८७२० दिनांक २७/१०/२०२६ प्रमाणे यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.