Ferfar #3507 · थेरगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-05-07
- Objection until
- 2026-05-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/2
- Talathi
- अनंत जी शिंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/05/2026
कधीही रद्द न होणारे मुखत्यारपत्र नुसार रस्ता नोंद:-
लिहून घेणार :- चेतनकुमार तिलोकचंद पांडे वय 38 वर्ष धंदा शेती रा. पाचोड बु.
लिहून देणार :- विजय भानुदास आहेर वय 50 वर्ष धंदा: शेती रा. थेरगाव
लिहून देणार यांनी त्यांच्या मालकीचे थेरगाव शिवारातील गट नंबर 48/2 क्षेत्र 0.91 आर यापैकी 0.0150 आर ( दिढ गुंठा ) जमिनीचे लिहून घेणार याना या मिळकतीची कागदपत्रे, द्ख्भाल, विक्री, कोर्ट कचेरी , व अन्य कामे करण्यासाठी कुल मुख्त्यारीत म्हणून लिहुन्न घेणार चेतनकुमार तिलोकचंद पांडे यांची नेमणूक केली आहे. तसेच सदर जमिनीचा वापर लिहून घेणार यांना गट नंबर 48/2 मधून गट नंबर 48/3 मध्ये जाण्यायेण्याच्या रस्त्यासाठी वापर करता येईल. पूर्व पश्चिम रस्त्याची अंदाजे लांबी एकशे दहा फुट व रुंदी 15 फुट राहील. सदर रस्त्यात लिहून देणार व त्यांचे वारसांचा काहीही हक्क व अधिकार राहणार नाही. सदर दस्त क्रमांक 2559/2026 दिनांक 02/04/2026 रोजी रक्कम 134000 रुपये मध्ये कधीही रद्द न होणारे मुख्यारपत्रानुसार नोंद घेतली आहे.