Ferfar #3569 · थेरगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/1
- Talathi
- अनंत जी शिंदे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : भाडे पट्याने
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लि. तर्फे विजयकुमार धनजीभाई टंडेल, कारनॅक बंदर, मुंबई
लिहुन देणार : निवृत्ती गणपतराव माने रा. थेरगांव यांनी थेरगाव येथील गट नंबर 156/1 मधील त्यांच्या मालकीचे क्षेत्र १.26 हे.आर जमीन लिहून घेणार टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लि .कंपनीस एकोणतीस वर्षा साठी प्रती वर्ष प्रती एक्कर 50000/- रु प्रमाणे भाडेपट्ट्याने दिली आहे. दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8106 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/1 क्षेत्र 1.26 वर दिनांक 12/10/2026 पासून कालावधि वर्ष 29 महिने 0 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.