सातबारा Watch

← ब्रम्हगव्हाण

Ferfar #1320 · ब्रम्हगव्हाण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
5
Talathi
पंडित काकडे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 स्वतंत्र विहीर जमीन मालक लक्ष्मण गेणु तेजीनकर यांनी या कार्यालयात अर्जासोबत 100 रु. बॉन्ड पेपरवरील शपथपत्र, विहीरीचा फोटो, 7/12 व आधार कार्डची छायां‍कित प्रत देवुन कळविले की, त्यांनी त्यांच्या मौजे ब्रम्हगव्हाण शिवारातील ग.नं. 05 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असुन सदर विहीरीची नोंद 7/12 च्या इतर अधिकारामध्ये घेण्यात यावी. अर्जाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी व पंचनामा करुन अर्जान्वये 7/12 च्या इतर अधिकारामध्ये लक्ष्मण गेणु तेजीनकर यांची एक स्वतंत्र विहीर अशी नोंद घेणेकरीता नोंद घेण्यात आली.