सातबारा Watch

← ढाकेफळ

Ferfar #2876 · ढाकेफळ

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
35/3
Talathi
अनिता गोपीचंद मुजमुले
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार:- बाबासाहेब आण्णासाहेब घेगडे. रा.चौर्याहत्तर जळगाव,ता.पैठण,जि.छ.संभाजीनगर. अर्जदार यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे ढाकेफळ शिवारातील गट नं. 35/3 मध्ये त्यांचे नावे 0 हे 0.80 आर जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वतंत्र बोरवेल घेतला आहे. सदरील बोरवेल ची नोंद सातबारा च्या इतर अधिकार सदरी घ्यावी असा अर्ज,सह पंचनामा दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.