Ferfar #1491 · केसापुरी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 67
- Talathi
- उमेश उत्तमराव साळुंके
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद – अर्जदार संतोष दौलत खडके व भगवान दौलत खडके रा. विटखेडा यांनी अर्ज व 100 रुपये बॉंड वरील प्रतिज्ञापत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे केसापुरी शिवारातील गट नंबर 67 मध्ये शेतजमीन आहे. सदर जमिनीत त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदरील बोअरवेल संतोष दौलत खडके व भगवान दौलत खडके यांच्या सामाईक मालकीचा असून सदर वोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याबाबत विनंती अर्ज आल्यावरून स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून इतर अधिकारात बोरवेलची नोंद घेण्यात आली फक्त.