सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #2225 · बाभुळगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
चंद्रकांत भगवानराव काळे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.70/2026 आदेश दिनांक : 14/04/2026 मा. तहसिलदार पैठण यांचे न्यायालयातिल प्रकरण क्र. जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.70/2026 निकाल दि. 14/04/2026 नुसार प्राप्त आदेशाने नोंद घेण्यात येते की, मौजे बाभूळगाव शिवारातील ग.न. 73 चे 7/12 वरील खातेदार छगन कान्हु घुंगडे यांनी वाटणिपत्रा नुसार त्यांच्या नावे असलेली जमीन खालील प्रमाणे आपसात वाटून घेतली. वाटणी पत्राने लिहून देणार:- छगन कान्हु घुंगडे यांचे (खाता क्रमांक :-72 )गट/सर्व्हे क्र. 73 क्षेत्र 2.4600 हे.आर.आणि पोटखराब 0.0200 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हे त्यांनी वाटणी पत्राने लिहून घेणार:- राहुल छगन घुंगडे(खाता क्रमांक :-2571) गट/सर्व्हे क्र. 73 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर आणि पोटखराब 0.0000 हे.आर.यांना वरील आदेशानुसार जमीन आपसात वाटून घेतले आहे करिता नोंद घेण्यात आली. नोंद पुढील निर्णयास्तव सादर