सातबारा Watch

← म्हारोळा

Ferfar #3979 · म्हारोळा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
70
Talathi
एस बी काशिकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 विहीर अर्जदार अंतोष गोविंद राठोड, शेषराव वामन राठोड रा. फारोळा, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे म्हारोळा गट नं. 70 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे अर्ज, पंचनामा व रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 80AB 945411 दिनांक 05/10/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..