सातबारा Watch

← म्हारोळा

Ferfar #3982 · म्हारोळा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
एस बी काशिकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : वर्धमान नागरी पतसंस्था मर्यादीत, छ संभाजीनगर लिहून घेणार : विठ्ठल श्रीधर मोगल यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : दिनांक 29/06/2019 रोजी वर्धमान नागरी पतसंस्था चा विठ्ठल श्रीधर मोगल यांच्या नावे र.रु.102000/- कर्ज. - 3183 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र. VNSP/1013/412/26-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.