सातबारा Watch

← गाढेगांव गगापुर

Ferfar #2056 · गाढेगांव गगापुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार अर्चना संतोष गोजे रा. गाढेगाव गंगापुर ता. पैठण छ. संभाजीनगर यांनी अर्ज सादर केला, की त्यांची गाढेगाव गंगापुर शिवारातील शेत जमिन ग.न. 120 क्षे. 0.80 हे. मध्ये एक विहीर खोदली आहे. ही विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असल्या बाबतचे तसेच सदर विहिरीचे पाणी ग.न. 121 मधील क्षेत्र 0.60 ला पाणी जाते या बाबतचे शपथपत्र व अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबत चा अर्ज आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत अर्चना संतोष गोजे यांचे हिस्सेत एक विहीर नोंद व ग.न. 121 मधील क्षेत्र 0.60 ला पाणी जाते हि नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.