सातबारा Watch

← बल्लाळपुर

Ferfar #682 · बल्लाळपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
34
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 राजपत्राने नावात दुरुस्ती :- अर्जदार भगवान आबासाहेब इनामे रा. रांजणगाव खुरी यांनी अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र दि ऑक्टोबर 8-14 , 2026 / आश्विन 16-22, शके 1948 जोडुन विनंती केल्यावरुन अर्जदार यांची मौ.बल्लाळपुर येथील ग.न.34 क्षे. 1.18 च्या 7/12 वर भगवान आबा इनामे असे नाव लागले असुन त्यांचे बरोबर नाव भगवान आबासाहेब इनामे असे आहे.अर्जा व महाराष्ट्र शासन राजपत्र वरुन नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.