सातबारा Watch

← इस्लामपुर

Ferfar #637 · इस्लामपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
एस बी काशिकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बोअरवेल अर्जदार गयाबाई बापुराव कोरडे रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे ईस्लामपुर गट नं. 17 मध्ये यांनी यांच्या जमिनीमध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 80AB 945221 दिनांक 01/10/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..