सातबारा Watch

← इस्लामपुर

Ferfar #644 · इस्लामपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
एस बी काशिकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 विहीर अर्जदार सुरेश रामनाथ कोथंबिरे, फुलचंद भानुदास कोथंबिरे, अनिल रामनाथ कोथंबिरे रा.बिडकीन ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे इस्लामपुर गट नं.15 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये विहीर एक सामाईक खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे.अर्ज व पंचनामा सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.जी मंजुरीस्तव सादर.