सातबारा Watch

← बिडकीन

Ferfar #23275 · बिडकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
598
Talathi
रवींद्र गोविंदराव मोखेडे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार:- अशोक नान्हूसिंग राठोड यांचे गट/सर्व्हे क्रमांक 598, मध्ये इतर अधिकार मध्ये फेरफार नं 11176 नुसार ताब्यातील क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी त्यांनी क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे जमिनी मधील बोअरवेल मधील संपूर्ण हिश्याचा हक्कसह त्यांनी संमती देणार:- भगवान जनार्धन आडे, व विलास जनार्धन आडे लिहुन घेणार : शुभम ओमप्रकाश हेडा, गट/सर्व्हे क्रमांक 598 क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी इतर अधिकारात जमिनी मधील बोअरवेल मधील संपूर्ण हिश्याचा हक्क यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6398 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.