सातबारा Watch

← बिडकीन

Ferfar #23387 · बिडकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
580
Talathi
रवींद्र गोविंदराव मोखेडे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- बाबासाहेब श्रीधर राऊत प्लॉट नं 67 (खाता क्रमांक110336) यांचे गट/सर्व्हे क्रमांक580, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आदिल आरेफ बामासक प्लॉट नं 67 , (खाता क्रमांक :-110499)गट/सर्व्हे क्रमांक 580 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0044 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8325 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली व जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे दि. 13/09/2013 चे आदेश क्र.2012/मशाका/जमीन-1 एन.ए.पी-34/मौजे बिडकीन ता.पैठण/प्र.क्र.356 अकृषिक झालेली आदेश व सहाय्यक संचालक नगर रचना /टाऊन प्लानिंग यांच्या कार्यालयाकडून दि. 01/03/2013 चे पत्र जा.क्र./अकृषी/ग.नं.580/मौजे बिडकीन ता.पैठण/स.स.औ./414 रोजी मंजूर रेखांकनातील प्रत दिलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.