Ferfar #23397 · बिडकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- रवींद्र गोविंदराव मोखेडे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
दुरुस्ती नोंद
अर्जदार कुणाल दिलीप शेटे रा.बिडकीन यांनी अर्ज व खरेदीखत नक्कल सादर करून कळविले कि,मौजे बिडकीन येथील गट क्र. 11 मध्ये त्यांनी दस्त क्र 5973/2022 ने विद्या संस्कृतीनगर मध्ये प्लॉट नं 17 ए क्षेत्र 0.0100 हे.आर घेतले असून त्याचा महसुल अभिलेखा मध्ये फेरफार क्र.15043 ने मंजूर झाला असून, सदर प्लॉट मध्ये नंबर टाकायचे राहिल्याने अर्जदार यांनी अर्ज व खरेदीखत नक्कल दिल्यावरून सदर दुरुस्ती नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.