सातबारा Watch

← बिडकीन

Ferfar #23399 · बिडकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
992
Talathi
रवींद्र गोविंदराव मोखेडे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बोरवेल नोंद :- अर्जदार संजय नामदेव शिंदे यांनी अर्ज आणि 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर करून कळविले कि, त्यांनी बिडकीन शिवारातील जमिन गट नं.992 मधील त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रा मध्ये एक नवीन बोअरवेल घेतला आहे. हा बोअरवेल अर्जदार यांचा स्वतंत्र असुन, सदरील अर्जदार यांचा बोअरवेल 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज, 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत संजय नामदेव शिंदे यांचे हिस्सेत एक स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.