सातबारा Watch

← निलजगांव

Ferfar #5734 · निलजगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
377
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बोअरवेल नोंद – अर्जदार शशिकांत केशवराव भुसारी रा-निलजगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे निलजगाव शिवारातील गट नं. 377 मध्ये शशिकांत केशवराव भुसारी यांनी 1 बोअरवेल खोदली असून ती शशिकांत केशवराव भुसारी यांची स्वतंत्र बोअरवेल असून . अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र ,स्थानिक स्थळ पहाणी पंचनामा करून बोअरवेल नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर