Ferfar #5737 · निलजगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- धनश्री अवधुत खिंडारी
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या बिडकीन तर्फे संकेत लक्ष्मण खरगे
गहाणखत लिहुन देणार : अशोक निवृत्ती कदम रा. निलजगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8312-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक निवृत्ती कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.