सातबारा Watch

← निलजगांव

Ferfar #5740 · निलजगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
136
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विहीरनोंद – अर्जदार कल्याण प्रभू चव्हाण रा.निलजगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे निलजगाव शिवारातील गट नं 136 मध्ये कल्याण प्रभू चव्हाण यांनी स्वतंत्र विहीर घेतली आहे.ती कल्याण प्रभू चव्हाण यांची स्वतंत्र विहीर असून अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर