सातबारा Watch

← निलजगांव

Ferfar #5748 · निलजगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा क्र 2024/जमा -2/कावी /कलम -155/कावि दिनांक-20/06/2024 आदेश दिनांक : 01/07/2024 मा तहसीलदार साहेब तहसील कार्यालय पैठण यांचे आदेश-जा क्र 2024/जमा -2/कावी /कलम -155/कावि दिनांक-20/06/2024 च्या परिपत्रकाच्या आदेशानुसार राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत (RLNMP)७/१२ व फेरफार हस्तलिखित व संगनकीकृत तंतोतंत जुळणे यामध्ये हस्तदोष झाल्यामुळे सदर फेरफार नव्याने घेऊन म.ज.म.१९६६चे कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती करण्यात आली आहे सदर खातेदाराचे नाव भिमराव बाबासाहेब मोगल ऐवजी नाव भीमा बाबासाहेब मोगल व बेबीबाई अशोक एवजी बेबीबाई अशोक वाघचौरे असे दुरुस्त करण्यात आले असून त्यांचा जुना फेरफार क्रमांक 3148 हा आहे