सातबारा Watch

← वडगव्हाण

Ferfar #1056 · वडगव्हाण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
13/3
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 विहीरनोंद – अर्जदार लक्ष्मन पांडुरंग करडे रा.निलजगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे वडगव्हाण शिवारातील गट नं 13/3 मध्ये लक्ष्मन पांडुरंग करडे यांनी स्वतंत्र विहीर घेतली आहे.ती लक्ष्मन पांडुरंग करडे यांची स्वतंत्र विहीर असून अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर