सातबारा Watch

← वडगव्हाण

Ferfar #1060 · वडगव्हाण

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
3/2
Talathi
धनश्री अवधुत खिंडारी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा .क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र 83 व 82 आदेश दिनांक : 21/07/2026 आदेश दिनांक : 21/07/2026 आदेश दिनांक : 21/07/2026 2026 मा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पैठण यांचे आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र 83 आदेश दिनांक : 21/07/2026 मौजे वडगव्हाण शिवारातील गट नंबर 3/2 मधील अर्जदार बद्रीनारायन भगवानराव नरवडे यांच्या मालकीचे क्षेत्र 01 हे.60 आर पो ख 00 ह्या जमिनीपैकी अर्जदार यांनी त्यांची पत्नी नामे शोभाबाई बद्रीनारायण नरवडे एकूण क्षेत्र 0 हे 40 आर पो ख 0 आर त्यांचा मुलगा सतीश बद्रीनाथ नरवडे एकूण क्षेत्र 0 हे 40 आर पो ख 0 आर व त्यांची सून नामे अनिता सतीश नरवडे एकूण क्षेत्र 0 हे 40 आर पो ख 0 आर कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिली. अर्ज व मा.तहसिलदार साहेब पैठण यांच्या कार्यालाच्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली, करिता मंजुरीस्तव सादर. मा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी पैठण यांचे आदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सिआर क्र 82 आदेश दिनांक : 21/07/2026 मौजे वडगव्हाण शिवारातील गट नंबर 3/2मधील अर्जदार नितीन बद्रीनाथ नरवडे यांच्या मालकीचे क्षेत्र 01 हे.09आर पो ख 00 आर पैकी अर्जदार यांनी त्यांची पत्नी नामे साधना नितीन नरवडे यांना एकूण क्षेत्र 0 हे 69 आर पो ख 0 आर कायमस्वरूपी वाटून ताब्यात दिली. अर्ज व मा.तहसिलदार साहेब पैठण यांच्या कार्यालाच्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली, करिता मंजुरीस्तव सादर.