Ferfar #1061 · वडगव्हाण
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2
- Talathi
- धनश्री अवधुत खिंडारी
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
विहीरनोंद–अर्जदार 1)दीपक ओमप्रकाश गर्ग 2) विपुल विजयकुमार अग्रवाल रा.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे वडगव्हाण शिवारातील गट नं 25/2 मध्ये लिहून देणार हारून अमर जिलानी यांच्याकडून खरेदी खत नं 2481 दिनांक 13/03/2025 रोजी लिहून देणार यांनी त्यांच्या नावावरील विहीर संपूर्ण हक्कासह विक्री केले आहे करिता लिहून देणार यांच्या नावावरील फेर न ची विहीर कमी करण्यात येऊन अर्जदार यांच्या नावे विहिरीची नोंद घेण्यात येत आहे. अर्जदाराचा अर्ज व खरेदी खताची प्रत व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची सामाईक नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.