Ferfar #1420 · सोमपुरी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-04-30
- Objection until
- 2026-05-15
- Certified
- —
- Gat / Survey
- 3
- Talathi
- सविता अभिमान भटे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 30/04/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/04/2026
हक्कसोड पत्र लिहून देणार :–
भाऊराव यादव निकम यांनी मौजे सोमपुरी शिवारातील येथील गट नं.3 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 1377 पो.ख. क्षेत्र 1.2000 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.4239 दि.06/04/2026 दु.नि.छत्रपती संभाजीनगर 5 त्यांनी,
हक्कसोड पत्र लिहून घेणार :-
पद्माबाई अवचित जाधव यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.