Ferfar #4446 · पाडळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/1
- Talathi
- कुणाल भानुदास जाधव
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
नोदीचा प्रकार:-दानपत्र
लिहुन देणार:-
वैजिनाथ सिताराम राठोड (खाता क्रमांक 507) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 54/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी शाळेसाठी दानपत्र
लिहुन घेणार :
मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद तर्फे जि.प.प्र. शाळा पाडळी तांडा नं 3, (खाता क्रमांक :-60758 )गट/सर्व्हे क्रमांक 54/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2762 दिनांक 24/04/2008 प्रमाणे व शिक्षण अधिकारी जि.प.छत्रपती संभाजीनगर यांच्या कडील पत्र जा.क्र.जिपछस/शिक्षण/प्रवी-9/2026/कावी-179 दि.25/08/2026 व गट विकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांचे पत्रजा.क्र.गसाके/पंसपै/शिक्षण/बांध/2026-27/429दि.29/05/2026 दिलेवरून शाळेची नोंद गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.