सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #4453 · पाडळी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
111/2
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. लिहून घेणार : अंकुश धुमा राठोड यांनी सर्व्हे क्रमांक : 111/2 तपशिल : अंकुश धुमा राठोड यांच्या कडे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) यांचा रु.100000 बोजा - 3855 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास मंडळ यांचेकडील पत्र जा.क्र./वनाविभाजन/जि.का./बोजा/268/2026 दि.09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.