सातबारा Watch

← पोरगांव

Ferfar #2896 · पोरगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
152
Talathi
सुनिता गंगाधर उबाळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 अर्जदार शेख सद्दाम शेख फकीरमहमंद ,जावेद मुस्तफा शेख खरेदी दस्त देऊन कळविले कि, लिहून देणार :- भास्कर आसाराम नाडे यांनी इतर अधिकारातील विहिरीत आणेवारी प्रमाणे हक्कासह व स्वतंत्र विहीर हक्कासह त्यांनी जमिनीसह विक्री केली आहे. लिहून घेणार :-शेख सद्दाम शेख फकीरमहमंदयांनी इतर अधिकारातील स्वतंत्र विहीर व जावेद मुस्तफा शेख आणेवारी प्रमाणे हिस्सा यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6882 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1917000 घेऊन खरेदी करून दिली.सदर दस्ताआधारे विहीर नोंद घेण्यात आली जि मंजुरीस्तव सादर.