Ferfar #2902 · पोरगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2
- Talathi
- सुनिता गंगाधर उबाळे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (कनिष्ठ स्तर) पैठण यांचे आदेश दिनांक 10/02/2025 च्या आदेशानुसार नियमित दिवाणी दावा क्र. दि.दा.नं.108/2019 Exh-23 नुसार मौजे पोरगाव शिवारातील गट क्रमांक 3/2 मधील क्षेत्र 0.70 हे.आर. मुळ मालक रामकिसन भगवान हूड यांच्या नावा वरिल असलेलेल्या क्षेत्राचे मा.न्यायालयाच्या आदेशा नुसार वादी विकास रामकिसन हूड यांचा मध्ये झालेल्या वरिल आदेश व तडजोड पत्राआधारे मौजे पोरगाव शिवारातील गट क्रमांक 3/2 मधील क्षेत्र 0.70 हे.आर. जमीन ही Exh-23 मधील तडजोडी नुसार विकास रामकिसन हूड क्षेत्र 0.70 हे.आर.यांना देण्यात आली.
करिता वरील प्रमाणे मा.दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) पैठण यांचे आदेश दिनांक 10/02/2025 च्या आदेशानुसार नियमित दिवाणी दावा क्र. दि.दा.नं.108/2019 Exh-23 नुसार या आदेशाने नोंद घेण्यात आली.