सातबारा Watch

← अलीपुर

Ferfar #968 · अलीपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
27/8
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 विहीर नोंद :- अर्जदार वसिम महेबुब शेख यांनी अर्ज व 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर करून कळविले कि, त्यांनी अलिपुर शिवारातील जमिन गट नं. 27/8 मधील त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रा मध्ये एक विहीर घेतली आहे. हि विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असुन, सदरील अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज, 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत वसिम महेबुब शेख यांचे हिस्सेत एक स्वतंत्र विहीरी ची नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.